|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

घटनाक्रम

सन १८२९ - येवला येथे प्रथम बदली कारकुन म्हणुन नेमणुक.
सन १८३१ - कारकुन म्हणुन कायम, पगार दरमहा रुपये १०. येवल्याहुन पारनेर अहमदनगर येथे बदली.
सन १८३६ - पारनेरहुन कर्जतला बदली. कारकुनचे खजिनदार बढती, खजिनदाराचे शिरस्तेदार झाले.
सन १८४० - शिरस्तेदाराचे महालकरी, नशीराबाद तालुक्यातील कानळदे येथे बदली पगार दरमहा रुपये ३५.
सन १८५१ - दप्तरदार पगार दरमहा रुपये ४५.
सन १८५३ - चाळीसगाव येथे मामलेदार झाले. पगार दरमहा रुपये ८०.
सन १८५५ - चाळीसगावहुन अमळनेर येथे बदली झाली. पगार दरमहा रुपये १२५.
सन १८५६ - एरंडोल येथे मामलेदार पगार दरमहा रुपये १७५.
सन १८६३ - महाराजांनी राजीनामा दिला.
सन १८६४ - शहादा येथे मामलेदार म्हणुन नेमणुक.
सन १८६७ - शिंदखेडे येथे मामलेदार म्हणुन बदली झाली.

सन १८६९ - सटाणा येथे मामलेदार म्हणुन बदली झाली.
दैवीगुण - सन १८७०-७१ साली सटाणे येथे दुष्काळ पडला शासकीय खजिना रु. १ लाख २७ हजाराचा गोरगरीबांना वाटुन दिला. परंतु तपासनी वेळी शासकीय खजिना जसाच्या तसा निघाला.
निवृत्ती - सन १८७३ सटाणे येथे मामलेदार पदावर असतांना महाराजांनी घेतली.
सन १८७४ - सटाणे येथेच मुक्कामास.
सन १८७५ - मुल्हेर येथे महाविष्णुयाग यज्ञ महाराजांना यजमान पद दिले होते.
महालक्ष्मीची मुर्ती - यज्ञाच्या यजमानपदाचा मान म्हणुन काहीतरी दक्षिणा द्रव्यरुपात घ्यावा असा आग्रह, नम्रपणे नकार दिला. अखेर अतिआग्रहामुळे महाराजांना महालक्ष्मीची मुर्ती दिली ती त्यांनी सटाणे येथे आरमनदी किनारी स्थापन केली. स्वतः महाराजांनी प्राणप्रतिष्ठा केली.
सन १८७९ - मनमाड येथे वास्तव्यास.
सन १८८१ - इंदोर येथे श्रीमंत तुकोजी राजे होळकर वाडयात घेऊन गेलेत.
सन १८८४ - श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरी वास्तव्य.
वैकुंठवास – सन १८८७ मार्गशीर्ष वद्य एकादशी रविवार दि. १८-१२-१८८७ नासिक येथे.
सन १८८८ – सटाणे येथे मंदिर बांधकामास सुरुवात.
सन १९०० – सटाणे येथील लाकडी मंदिर बांधुन पुर्ण व यात्रोत्सव सुरुवात. शके १८२२.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation