|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| सटाण्यातील महाराजांचे धार्मिक कार्य महालक्ष्मीची स्थापना ||

पूर्वीचे मयुरी म्हणजे मुल्हेर म्हणजेच उध्दव महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली भुमी. मोगलांच्या काळात मंदिर, मुर्ती यांची तोडफोड होत होती. त्यांच्या या हल्ल्यात महालक्ष्मीची मुर्ती तळ्यात पडली होती. इ.सन १८६९-७० या काळात श्री. यशवंतराव महाराज देवमामलेदार म्हणुन काम करित होते. त्यावेळी त्यांना महालक्ष्मीचा साक्षात्कार झाला. "माझी प्राणप्रतिष्ठा कर, मला तळ्यातुन बाहेर काढ" देवमामलेदारांनी देवीच्या आशिर्वादाने कार्य करण्यास प्रारंभ केला मुर्ती शोधण्याचे काम सुरु झाले.

आणि शेवटी चमत्कार झाला. महाराजांना महालक्ष्मीची व नारायणाची मुर्ती सापडली. गावक-यांच्या विनंतीवरुन नारायणाची मुर्ती मुल्हेर येथे मोठया उत्सवाने प्राणप्रतिष्ठीत करण्यात आली. व महालक्ष्मीची मुर्ती महाराज सटाणा येथे घेऊन आले. मोठया दिमाखदार सोहळ्यात महालक्ष्मीच्या मुर्तीची अरमतटी स्थापना झाली. मुर्ती अत्यंत सुरेख असुन जागृत देवस्थान आहे. देवीमातेच्या आशिर्वादाने दरवर्षी नवरात्रौत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2019 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation