|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय ९ ||

"सत्रा पाटिल यांना अनंतसिंगरुपाने येवून श्री हरीने रूपये दिले."

शिंदखेडयाहून महाराजांची सटाण्यास ८ मे १८६९ चे सालात बदली झाली तेव्हा महराजांनी पाटण गावच्या सत्रा पाटल्यापाशी उसने ५०० रु. मागितले व धुळ्यास गेल्यावर अगर सटाण्यास पोहचल्यावर लवकरच पैसे परत पाठवुन देईन असे संगितले तेव्हा सत्रा पाटलांनी सांगितले की, पैसे सटाण्याहुन पाठविल्यास उशिर होईल तेव्हा पैसे धुळ्याहुन पाठवा ते व्यव्हराच्या दृष्टीने बरे होईल त्यानंतर सातव्या दिवशी, म्हणजे सुमारे १५ मे १८६९ चे सुमारास पहाटे अनंतसिंग परदेशी नावाचा शिपाई आला त्याने पाटणच्या सत्रा पाटलाकडे दार ठोठावले व पाटलास उठवुन ५०० रु असलेली थैली दिली ही थैली यशवंतराव महाराजांनी तुम्हाला देण्यास सांगितली हे पैसे घ्या व पावती लिहुन ठेवा मी येतोच थोड्या वेळाने असे सांगुन जो तो शिपाई गेला तो परत आलाच नाही आणखी आठवडाभराने महाराजांचे सत्रा पाटलाला पत्र आले त्यात त्यांनी घाईगर्दीमुळे धुळ्याहुन पैसे पाठवायचे विसरुन गेल्याचे लिहिले होते आता थोड्या दिवसात ते पाठवितो असे लिहुन उशीर झाल्याबद्दल, क्षमा करण्याबद्दल त्यांनी विनंती केली होती. .

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation