|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय १९ ||

"श्री माधवनाथ महाराज व शीलनाथ महाराज श्रीं ची दर्शन व भेट घेतांना"

एके दिवशी सायंकाळी महाराजांनी म्हटले,"आज रात्री स्वागत करावयाचे आहे." उपस्थितांनी महाराजांच्या मुखातुन मिळालेल्या ज्ञानामृत बिंदुतुन हा बिंदु वेगळा काढला नाही कुणी त्याची विषेश दखल घेतली नाही सर्वजण झोपले तरी महाराज आतुन बाहेर राजवाड्याच्या प्रवेशद्वारापर्यंत येरझारा मारीत होते अंथरुणाकडे येत नव्हते...कारण...आज माधवनाथ महाराज त्यांच्या दर्शनास येत होते ते मध्यरात्री आले. "या देवा, अलभ्य लाभ, आदेश नाथजी!" या मंजुळ शब्दांनी माधवनाथांची विचार शृंखला तुटली समोर तेजस्वी मुर्ती उभी होती माधवनाथांनी महाराजांचे दर्शन घेतले व म्हणाले. "लहानपणी सटाण्याला आपल्या दर्शन व आशिर्वादाने हा देव पावन झाला होता आज पुन्हा आपल्या परमपवित्र पदकमलांच्या स्पर्शाने दिव्यदेही झालो." दहा बारा दिवस राजेसाहेबांचा पाहुणचार व महाराजांचा देवदुर्लभ सत्संग स्वीकारुन माधवनाथ इंदुरहुन निघाले यशवंतराव महाराजांचे दर्शन घेताच,"वारयाला कोण कवेत घेणार.? धर्म व सिध्दीसुगंध भारतभर पसरेल", असा आशिर्वाद मिळाला आशिर्वादाची शिदोरी बरोबर घेऊन माधवनाथ पुढील ईश्वरेच्छा ओळखून प्रवासास निघुन गेले.

|| पुढिल अध्याय ||
|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation