|| सर्व भक्तजनांचे देवमामलेदार संकेतस्थळावर हार्दिक स्वागत ||

|| संतशिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज ||

|| अठठयाऐंशी सहस्त्रमुनी मालांकित अधिकारी ||
|| श्रीमद सदगुरु सिध्दपादाचार्य स्वामी महाराज की जय ||

|| अध्याय ११ ||

"बाईने नवसाचा नारळ यशवंताच्या डोक्यावर धरताच, त्याचे दोन तुकडे झाले."

एकदा एक विचित्र नवस फेडला गेला आमच्या भाच्याचे लग्न झाले तर देवमामलेदरांच्या डोक्यावर नारळ फोडेल असा नवस एक स्त्री बोलली होती लवकरच भाच्याचे थाटामाटात लग्न झाले आता नवस फेडण्याची वेळ आली आत्याबाई आणखी दोन स्त्रिया घेउन महाराजांकडे आली महाराजांच्या डोक्यावर नारळ कसा फोडावा या विचारात ती पडली महाराजांनी तिला बोलावुन नवस पुर्ण करण्यास सांगितले ती गोंधळुन गेली शेवटी भाच्याने नारळ महाराजांच्या डोक्यावर धरुन खाली आणला महाराजांच्या मस्तकाचा स्पर्श होण्यापुर्वीच नारळाचे तुकडे झाले.

|| नौकरी || || २१ अध्याय || || यशवंत लिलामृत || || सटाण्यातील वास्तव्य || || गुरुबंधु || || महाराजांच्या निजीवास्तु || || महाराजांचे शिष्यगण|| || धार्मिक कार्य ||
|| गजानन महाराजांना प्रचिती || || घटनाक्रम|| || छायाचित्र संग्रह || || आरती संग्रह || || सुविचार|| || दादासाहेब रत्नपारखी|| || रथाचे शिल्पकार|| || मंदिराची माहिती|| || यात्रोत्सव|| || कार्यकारणी||
संकेतस्थळावरील माहितीचा व छायाचित्र संग्रहाचा वापर हा वैयक्तिक पातळीवर करू शकता. परंतु दुसऱ्या कुठल्याही संकेतस्थळासाठी व व्यावहारिक उपयोगासाठी करू नये. ही नम्र विनंती.

संकेतस्थळ भेट क्रमांक -

Flag Counter
|| ऑनलाईन दर्शन || || यात्रोत्सव वेळापत्रक || || दैनंदिन वेळापत्रक|| || अभिप्राय || || वर्तमानपत्रातील बातमी || || यशवंत गौरव पुरस्कार ||

copyright@2020 संकेतस्थळाचे सर्व अधिकार निर्मात्याकडे सुरक्षित आहेत. Designed & Developed By Aadishree Foundation